Bible Study in Depthमराठी बायबल संदेशमुख्यपृष्ठावर परत जा
स्पष्टता आणि परस्पर आदर

महत्त्वाची सूचना
व अस्वीकरण

ही वेबसाइट बायबलवर विश्वास ठेवणाऱ्या तसेच बायबल समजून घेण्याची व त्याचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींना मदत व्हावी या उद्देशाने तयार करण्यात आली आहे.

०२

या वेबसाइटचा उद्देश कोणावरही धर्म स्वीकारण्याचा, बदलण्याचा किंवा त्यागण्याचा दबाव, सक्ती, फसवणूक किंवा प्रलोभन देणे हा नाही.

०३

वेबसाइटचा वापर, साहित्याची खरेदी, अभ्यास किंवा प्रश्नपत्रिकांमधील सहभाग पूर्णपणे ऐच्छिक आहे. आम्ही प्रत्येक व्यक्तीच्या श्रद्धेचा, विवेकस्वातंत्र्याचा आणि धार्मिक स्वातंत्र्याचा आदर करतो.

०४

येथील माहिती सामान्य शैक्षणिक व आध्यात्मिक अभ्यासासाठी आहे; ती कायदेशीर सल्ला म्हणून समजू नये.

आमची भूमिका:

बायबलचा अभ्यास स्वेच्छेने, स्पष्टतेने, परस्पर आदराने आणि शांततापूर्ण वातावरणात व्हावा, याला आम्ही प्राधान्य देतो.