Bible Study in Depth मराठी बायबल संदेश← मुख्यपृष्ठ
अध्यायनिहाय प्रश्नपत्रिका

योहानकृत शुभवर्तमान

एकूण २१ अध्यायांसाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका. प्रश्न सोडवा, सबमिट करा आणि लगेच आपले गुण व योग्य उत्तरे पाहा.

नवीन विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन

प्रश्नपत्रिका कशी सोडवावी?

खालील सहा सोप्या पायऱ्या पूर्ण करा. प्रोफाइल तयार झाल्यानंतर प्रत्येक पुढील प्रश्नपत्रिकेसाठी फक्त नाव आणि मोबाईल क्रमांक पुरेसा असेल.

  1. पुस्तक आणि अध्याय निवडा

    अभ्यास करायचे बायबलचे पुस्तक आणि उपलब्ध अध्याय निवडून ‘सोडवा’ बटणावर क्लिक करा.

  2. नाव आणि मोबाईल क्रमांक भरा

    आपले पूर्ण नाव व नोंदणीकृत मोबाईल क्रमांक अचूक भरा. पुढेही हाच मोबाईल क्रमांक वापरा.

  3. पहिल्यांदा संपूर्ण माहिती द्या

    नवीन विद्यार्थ्याने गाव किंवा शहर, जिल्हा आणि मंडळीचे नाव फक्त पहिल्यांदा भरावे.

  4. सर्व प्रश्नांची उत्तरे द्या

    प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि अ), ब) किंवा क) यांपैकी योग्य पर्याय निवडा.

  5. प्रश्नपत्रिका सबमिट करा

    सर्व उत्तरे तपासून ‘प्रश्नपत्रिका सबमिट करा’ बटणावर क्लिक करा. इंटरनेट सुरू ठेवा.

  6. निकाल पाहा आणि पुढे जा

    गुण, टक्केवारी व योग्य उत्तरे पाहा. चुका समजून घेऊन पुढील अध्यायाची प्रश्नपत्रिका सोडवा.

महत्त्वाच्या सूचना

नाव व मोबाईल क्रमांक प्रत्येक वेळी समान भरा. प्रश्नपत्रिका सबमिट होईपर्यंत पान बंद किंवा refresh करू नका. अडचण आल्यास स्क्रीनशॉटसह व्यवस्थापकाशी संपर्क साधा.

प्रश्नपत्रिका निवडा

२१ अध्याय

अध्याय १ ते अध्याय २१ या सर्व प्रश्नपत्रिका आता उपलब्ध आहेत.

अध्याय ४० प्रश्नसोडवा →अध्याय ३० प्रश्नसोडवा →अध्याय ४० प्रश्नसोडवा →अध्याय ६० प्रश्नसोडवा →अध्याय ५० प्रश्नसोडवा →अध्याय ७० प्रश्नसोडवा →अध्याय ५० प्रश्नसोडवा →अध्याय ६० प्रश्नसोडवा →अध्याय ४० प्रश्नसोडवा →१०अध्याय १०४० प्रश्नसोडवा →११अध्याय ११६० प्रश्नसोडवा →१२अध्याय १२५० प्रश्नसोडवा →१३अध्याय १३४० प्रश्नसोडवा →१४अध्याय १४३० प्रश्नसोडवा →१५अध्याय १५३० प्रश्नसोडवा →१६अध्याय १६४० प्रश्नसोडवा →१७अध्याय १७३० प्रश्नसोडवा →१८अध्याय १८४० प्रश्नसोडवा →१९अध्याय १९४० प्रश्नसोडवा →२०अध्याय २०३० प्रश्नसोडवा →२१अध्याय २१३० प्रश्नसोडवा →
सर्व अध्याय पूर्ण केले?

आपले प्रमाणपत्र मिळवा

योहानकृत शुभवर्तमान” या विषयावरील सर्व २१ अध्यायांच्या प्रश्नपत्रिका पूर्ण केल्यानंतर आपल्या नावाचे आकर्षक प्रमाणपत्र डाउनलोड करा.

एकाच मोबाईलवर परीक्षा दिलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांचे स्वतंत्र पूर्ण नाव वापरा.